जालना जिल्ह्यातील सेवली गावात छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला. गावकऱ्यांनी विनापरवानगी रातोरात पुतळा बसवला होता. प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात रातोरात हटविला. प्रशासनाच्या निषेधार्थ परतूर मतदार संघात बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्याचे भाजप नेते आ. बबनराव लोणीकर यांचे आवाहन. विनापरवानगी पुतळा बसवल्याने गावातील कार्यकत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर बाजार तळावर हिरवा झेंडा लावणाऱ्या ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडेकोट पोलिस बंदोबस्त मुळे गावाला पोलिस छावणीचे स्वरूप.गावात तणावपूर्ण शांतता.
रंगाबादमधील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेवरून वाद निर्माण झाला आहे. मनपाने १८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजता अनावरण का ठेवल्याने शिवभक्त नाराजी व्यक्त करत आहेत. रात्री बारा वाजता अनावरण का? असा प्रश्न औरंगाबादकर विचारत आहेत.