भारताला एक रौप्य आणि पाच कांस्य

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली आहेत. यात एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. 
भारताला एक रौप्य आणि पाच कांस्य

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली आहेत. यात एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. 

  1. नीरज चोप्रा – भालाफेक – रौप्य
  2. भारतीय पुरुष संघ – हॉकी – कांस्य
  3. अमन – पुरुष ५७ किलो गट – फ्री – स्टाईल कुस्ती – कांस्य
  4. स्वप्नील कुसाळे – नेमबाजी, पन्नास मीटर थ्री पोझिशन पुरुष गट – कांस्य
  5. मनू भाकर आणि सरबज्योत – नेमबाजी, दहा मीटर एअर पिस्तुल मिश्र गट – कांस्य
  6. मनू भाकर – नेमबाजी, दहा मीटर एअर पिस्तुल महिला गट – कांस्य

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version