काही लोक न्याय व्यवस्थेला सल्ले देतात

शिवसेना कोणाची यावर आता पुन्हा एकदा वाद चिघळला आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिंदे गटाला धारेवर धरलं होतं. सुप्रीम कोर्टाने गद्दारांच्या अपात्रतेचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढायला हवा होता असं उद्धव ठाकरें यांनी म्हंटले आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आम्ही न्यायप्रिय लोक आहोत, सर्वोच न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. […]

काही लोक न्याय व्यवस्थेला सल्ले देतात

शिवसेना कोणाची यावर आता पुन्हा एकदा वाद चिघळला आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिंदे गटाला धारेवर धरलं होतं. सुप्रीम कोर्टाने गद्दारांच्या अपात्रतेचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढायला हवा होता असं उद्धव ठाकरें यांनी म्हंटले आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

आम्ही न्यायप्रिय लोक आहोत, सर्वोच न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. लोकशाहीत राज्यघटना, कायदा आणि नियम आहेत. कायदा, नियमांचे पालन करणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना, आमदारांची बडतर्फी आणि धनुष्यबाण यावरील वादावर दिले. तसेच, काही लोक सुप्रीम कोर्टाला मार्गदर्शन करायला, सल्ले द्यायला लागले मी त्यावर काय बोलु शकतो, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number