31 डिसेंबरनिमित्त मुंबईकरांसाठी विशेष लोकल्स

31 डिसेंबरनिमित्त मुंबईकरांसाठी विशेष लोकल्स

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईला येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सोय केली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री चार विशेष लोकल गाड्या सुटणार आहेत. यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत सेलिब्रेशन करणाऱ्या मुंबईकरांना आणखी enjoy करता येणार आहे..

काय आहे व्यवस्था?

डाऊन मार्गावर कल्याण ते CSMT दरम्यान रात्री 1.30 वाजता,

अप मार्गावर कल्याण ते CSMT दरम्यान रात्री 1.30 वाजता लोकल धावेल.

हार्बर मार्गावर पनवेल ते CSMT ट्रेन रात्री 1.30 वाजता लोकल धावतील.

CSMT ते पनवेल रात्री 1.30 वाजता सुटेल.

या लोकल ट्रेन धीम्या मार्गावरून धावतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version