Share Market Today : आठवड्याच्या सुरूवातीलाच रेड अलर्ट! सेन्सेक्स 1800 अंकांनी तर निफ्टी 550 अंकानी घसरला, गुंतवणूकदारांचा डोक्याला हात

100 डॉलर्सच्या वर गेल्यानंतर जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
Share Market Today : आठवड्याच्या सुरूवातीलाच रेड अलर्ट! सेन्सेक्स 1800 अंकांनी तर निफ्टी 550 अंकानी घसरला, गुंतवणूकदारांचा डोक्याला हात

अमेरिका-इराण संघर्षातील वाढत्या तणावादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या वर गेल्यानंतर जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सोमवार, 9 मार्च रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये मोठी घसरण दिसून आली.

सेन्सेक्स 1,862  अंकांनी घसरून 77,056.75  वर उघडला परंतु तो दिवसाच्या नीचांकी 76,573.01 वर पोहोचला. 2,345.89  अंकांनी घसरला. दरम्यान, निफ्टी 50.583 अंकांनी घसरून 23,868.05   वर उघडला. तो 711.25 अंकांनी घसरून 23,739.2 वर पोहोचला.

हेही वाचा – Gold Silver Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! सोन्याच्या दरांमध्ये घसरण तर चांदीची चकाकीही कमी, जाणून घ्या नवे दर 

 तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये जोखीम कमी करण्याची भावना निर्माण झाली.सोमवारी आशियाई बाजारपेठांमध्येही जोरदार विक्री झाली, अनेक बेंचमार्क निर्देशांकांमध्ये ६% पर्यंत घसरण झाली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version