मुंबईत शुक्रवारपासून तिसरी कसोटी

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतला शेवटचा सामना शुक्रवार १ नोव्हेंबरपासून मुंबईत वानखेडे स्टेडियम येथे सुरू होत आहे.
मुंबईत शुक्रवारपासून तिसरी कसोटी

मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतला शेवटचा सामना शुक्रवार १ नोव्हेंबरपासून मुंबईत वानखेडे स्टेडियम येथे सुरू होत आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजल्यापासून सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. 

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. यामुळे मालिका भारताने २ – ० अशी गमावली आहे. मुंबईतली कसोटी जिंकून भारत किमान थोडी तरी प्रतिष्ठा राखतो की नाही याकडेच क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. 

  1. भारत वि. न्यूझीलंड पहिली कसोटी, बंगळुरू – न्यूझीलंडचा आठ गडी राखून विजय
  2. भारत वि. न्यूझीलंड दुसरी कसोटी, पुणे – न्यूझीलंडचा ११३ धावांनी विजय
  3. भारत वि. न्यूझीलंड दुसरी कसोटी, मुंबई – शुक्रवार १ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू, थेट प्रक्षेपण सकाळी ९.३० पासून

भारत : यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराझ खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, ध्रुव जुरेल, मोहम्मद सिराज , कुलदीप यादव, केएल राहुल

न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, एजाज पटेल, विल्यम ओरोरके, जेकब डफी, इश सोधी, मॅट हेन्री, मार्क चॅपमन

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version