सिल्हेट, ९ मे २०२४, प्रतिनिधी : भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशचा त्यांच्याच देशात पराभव केला. भारताने बांगलादेश विरुद्धची वीस – वीस षटकांची क्रिकेट मालिका ५-० अशी जिंकली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारताने ही चमकदार कामगिरी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.