टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : यंदाच्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांनी संयुक्तरित्या आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज.

राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा – भारत – अ गट – सामन्यांचे वेळापत्रक

बुधवार, ५ जून २०२४ – भारत विरुद्ध आयर्लंड, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
रविवार, ९ जून २०२४ – भारत विरुद्ध पाकिस्तान, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
बुधवार, १२ जून २०२४ – भारत विरुद्ध अमेरिका, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
शनिवार, १५ जून २०२४ – भारत विरुद्ध कॅनडा, सेंट्रल ब्रोवार्ड पार्क आणि ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version