इंग्लंडची दाणादाण, भारताने पाचव्या कसोटीसह मालिका जिंकली

इंग्लंडची दाणादाण, भारताने पाचव्या कसोटीसह मालिका जिंकली

धर्मशाळा, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारताने इंग्लंड विरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका ४ – १ अशी जिंकली. मालिकेतील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली. यानंतर भारताने सलग चार कसोटी सामने जिंकले. भारताने धर्मशाळा येथे झालेली शेवटची कसोटी एक डाव आणि ६४ धावांनी जिंकली.

भारत विरुद्ध इंग्लंड पाचवी कसोटी
नाणेफेक जिंकून इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय
इंग्लंड पहिला डाव सर्वबाद २१८ धावा
भारत पहिला डाव सर्वबाद ४७७ धावा
इंग्लंड दुसरा डाव सर्वबाद १९५ धावा
भारताने पाचवी कसोटी एक डाव आणि ६४ धावांनी जिंकली

सामनावीर – कुलदीप यादव
कसोटी मालिकावीर – यशस्वी जयस्वाल

पहिली कसोटी – हैदराबाद – इंग्लंडचा २८ धावांनी विजय
दुसरी कसोटी – विशाखापट्टणम – भारताचा १०६ धावांनी विजय
तिसरी कसोटी – राजकोट – भारताचा ४३४ धावांनी विजय
चौथी कसोटी – रांची – भारताचा पाच गडी राखून विजय
पाचवी कसोटी – धर्मशाळा -भारताचा एक डाव आणि ६४ धावांनी विजय

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version