भारताने घेतली आघाडी

भारताने घेतली आघाडी

हैदराबाद, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव २४६ धावांत आटोपला. यानंतर भारताने आतापर्यंत ७२.३ षटकांत ५ बाद ३०३ धावा केल्या आहेत आणि इंग्लंड विरुद्ध ५७ धावांची आघाडी घेतली.

इंग्लंड पहिला डाव : सर्वबाद २४६ धावा
भारत पहिला डाव (खेळ सुरू आहे) : ७२.३ षटकांत ५ बाद ३०३ धावा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version