भारताचे द्विशतक, पण…

भारताचे द्विशतक, पण…

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने ४२ षटकांत ६ बाद २०७ धावा केल्या.

शुभमन गिल सात चेंडूत चार धावा करून स्टार्कच्या चेंडूवर झम्पाकडे झेल देऊन परतला
रोहित शर्मा एकतीस चेंडूत सत्तेचाळीस धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर हेडकडे झेल देऊन परतला (३ षटकार, ४ चौकार)
श्रेयस अय्यर तीन चेंडूत चार धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
विराट कोहली ६३ चेंडूत ५४ धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर त्रिफळाचीत (४ चौकार)
रवींद्र जडेजा २२ चेंडूत ९ धावा करून हेझलवूडच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला
केएल राहुल १०७ चेंडूत ६६ धावा करून स्टार्कच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version