एशियाड दिव्यांग स्पर्धेत भारताला १११ पदके

एशियाड दिव्यांग स्पर्धेत भारताला १११ पदके

हांगझू, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : एशियाड दिव्यांग स्पर्धेत भारताने आतापर्यंत १११ पदके जिंकली आहेत. यात २९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ५१ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदक तालिकेत पाचव्या स्थानी आहे. याआधी एशियाड स्पर्धेत भारताने १०७ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. यात २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांचा समावेश होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version