विवेक अग्निहोत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीला

विवेक अग्निहोत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीला

विवेक अग्निहोत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीला
मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : लवकरच ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या देशभरात या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. दरम्यान आता या चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी उत्तर प्रदेशला गेली होती. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आणि त्यांना विशेष विनंतीही केली.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी झालेल्या भेटीची माहिती स्वत: विवेक अग्निहोत्रीने शेअर केली आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. अलीकडच्याच एका मुलाखतीत विवेकने आपल्या या आगामी चित्रपटाबद्दल सखोल माहिती दिली. तो म्हणाला” भारत कोविड-१९ साथीच्या आजारापासून वाचू शकत नाही असा विश्वास असलेल्या लोकांचा एक मोठा गट आहे. त्यामुळे आम्ही ‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत आमची छान भेट घेतली आणि राज्यातील विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवावा, अशी विनंतीही त्यांना केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version