जय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन – Whats app Bulletin 16 august 2019
=========================================================
माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या ‘झंझावात’ या पुस्तकाचं प्रकाशन, यावेळी राणे म्हणाले… https://bit.ly/2MlxKIJ
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची पुनर्नियुक्ती – https://bit.ly/2MiFkUJ
पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर मध्ये पूरपरिस्थितीमुळे 54 जणांचा मृत्यू, 8 हजारहून अधिक जनावरे बेपत्ता – https://bit.ly/2Zagb4y
‘नो फर्स्ट युज’ या अण्वस्त्रांच्या वापरासंबंधीच्या धोरणात परिस्थितीनुसार बदल होणार – राजनाथ सिंह – https://bit.ly/31Kv6A1
विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही ‘त्या’ महिलेचा व्हिडीओ व्हायरल – https://bit.ly/2Hc0dfX
धनराज महाले यांचा शिवसेनेत प्रवेश; विधानसभेपूर्वी घरवापसी – http://bit.ly/2z4uKrv
गणपतीच्या मिरवणूकीत कमकुवत, जर्जर पुलांवर नाचू नका – http://bit.ly/2ZbfeVj
‘एक व्यक्ती , एक घर’; गृहनिर्माण धोरणात बदल होण्याची शक्यता – http://bit.ly/2TA4pex
मुंबई – पुणे रेल्वेसेवा आजपासून पूर्ववत – http://bit.ly/308bFAH
=========================================================================
यूट्यूब चॅनेल – https://www.youtube.com/jaimaharashtranews
फेसबुक – https://www.facebook.com/jaimaharashtranews
ट्विटर – https://twitter.com/jaimaharashtran
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/jaimaharashtranews
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.