खराब झालेल्या राष्ट्रध्वजाचे काय कराल ?

खराब झालेल्या राष्ट्रध्वजाचे काय कराल ?

पर्याय १
खराब झालेले ध्वज लाकडी पेटीत ठेवा
नीट घडी करून एकावर असे रचून ठेवा
पेटी बंद करून जमिनीत खोल खड्डा करून पुरा
नंतर २ मिनिटे मौन बाळगा, तिथेच शांत उभे राहा
मग शांतपणे निघून जा
ध्वज पेटीत न ठेवता जमिनीत गाडणे हा गुन्हा आहे

पर्याय २
स्वच्छ जागा निवडा
लाकूडफाटा गोळा करून आग प्रज्वलित करा
खराब झालेले ध्वज आगीच्या मध्यभागी ठेवा
ध्वज दुमडल्याशिवाय किंवा शेवटपासून जाळणे हा गुन्हा आहे

लक्षात ठेवा
सजावटीसाठी आणि काहीही झाकण्यासाठी राष्ट्रध्वज वापरू नका
कंबरेच्या खाली जाणाऱ्या कोणत्याही ड्रेसवर राष्ट्रध्वज लावू नये
टॉवेल, नॅपकिन्स, अंडरगारमेंट्स, रुमालावर राष्ट्रध्वज छापू नये किंवा त्याचे भरतकाम करू नये

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version