तिसऱ्या आघाडीचे नेते रुग्णालयात

तिसऱ्या आघाडीचे नेते रूग्णालयात गेले आहेत.
तिसऱ्या आघाडीचे नेते रुग्णालयात

मुंबई : तिसऱ्या आघाडीचे नेते रूग्णालयात गेले आहेत. रूग्णालयात मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी ते रूग्णालयात गेले आहेत. याआधीही मराठा आंदोलक मनोज जरागेंच्या उपोषणावेळी ते जरांगेंच्या भेटीला गेले होते. त्यांची विचारपूस केली होती.    

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version