धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला

धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला

भिवंडी महानगर पालिका क्षेत्रातील अजंता कंपाउंड येथे धोकादायक इमारतीच्या छताचा एका कोपऱ्यातील स्लॅब कोसळून झाली दुर्घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच भिवंडी आपत्कालीन कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी या इमारतीमधील सात नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने जीवितहानी टळली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version