विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात

कल्याणमधील निळजे गावातील एका शाळेवर तहसीलदारांनी १४ वर्ष जुन्या शाळेवर कारवाई केली आहे. मात्र, तहसीलदारांनी केलेल्या या कारवाईमुळे सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात गेले आहे. एकीकडे सरकार विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये म्हणून शासन दरबारी प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे सरकार शाळेवर हातोडा टाकत असल्याने हे सरकार या विद्यार्थ्यांचा विचार करू शकत नाही का, असा प्रश नागरिकांना पडला आहे. जागा अधिकृत की अनधिकृत हा प्रश्न काही वेळेपुरता बाजूला ठेवून चर्चेसाठी सरकारने वेळ देणे आवश्यक होते, असे संस्थाचालक वसंत पाटील यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version