शिकवणीला उशिरा पोहचल्यानं २०० उठाबशा

शिकवणीला उशिरा पोहचल्यानं २०० उठाबशा

नागपूर : नागपूर जिल्ह्यात चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला २०० उठाबशा करायला लावल्यानंतर विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याचा प्रकार घडला आहे. भिवापूर तालुक्यातील महालगाव इथं घटना घडली आहे. गाथा मूल हिने आंचल या शिक्षिकेकडे खासगी शिकवणी लावली होती. शिकवणी वर्गात उशिरा पोहचल्यानं तिला शिक्षिकेने दोनशे उठाबशा काढायला लावल्या. त्यामुळं घरी गेल्यावर तिची प्रकृती बिघडली. याप्रकरणी शिक्षिकेवर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version