विधानसभा निवडणूक काही दिवसांवर ठेपली असताना भाजपा पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात दिग्गजांचे इनकमिंग सुरू आहे. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस टी पी मुंडे यांनी आज पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. टी पी मुंडे यांनी यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधाक विधानसभा निव़णूक लढवली. त्यानंतर 2009 आणि 2014 साली पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. टी पी मुंडे यांच्या भाजपा प्रवेशामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे.
काँगेसचे प्रदेश सरचिटणीस टी पी मुंडे यांचा भाजप मध्ये प्रवेश केला.
पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत टी पी मुंडे यांचा भाजप मध्ये प्रवेश केला.
टी पी मुंडे यांनी सुरुवातील गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती.
त्यानंतर 2009 आणि 2014 त्यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
टी पी मुंडे यांचा परळी मतदारसंघात मोठा दबदबा आहे.
टी पी मुंडे यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.