पावसामुळे स्वाइन फ्लू, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले

गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाळी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पावसामुळे स्वाइन फ्लू, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले

मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाळी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मुख्यतः स्वाइन फ्लू आणि गॅस्ट्रो या आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक दिसत आहे. व्हायरल संसर्गाच्या विषाणूने सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण तर दूषित पाणी पोटात गेल्यामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत. अशी परिस्थिती असली तरी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version