Sunetra Pawar: ‘आमच्या आईला शोधा …’, चिमुकल्यांची सुनेत्रा पवारांकडे आर्त हाक, उपमुख्यमंत्री क्षणभर झाल्या स्तब्ध

आईला शोधून देण्याची आर्त हाक या छोट्या दोन मुलांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली.
Sunetra Pawar: ‘आमच्या आईला शोधा …’, चिमुकल्यांची सुनेत्रा पवारांकडे आर्त हाक, उपमुख्यमंत्री क्षणभर झाल्या स्तब्ध

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर असताना सहयोग निवासस्थानी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत होत्या. यावेळी दोन चिमुकले आपल्या वडिलांसोबत समस्या घेऊन आले होते त्यांची समस्या काय होती तर आमच्या हरवलेल्या आईला शोधून देण्याची आर्त हाक या छोट्या दोन मुलांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली.

 चिमुकल्यांचे दुःख ऐकून सुनेत्रा पवार देखील क्षणभर स्तब्ध झाल्या त्यांनी आपुलकीने मुलांची विचारपूस करत संबंधित यंत्रणांना तत्काळ त्यांच्या आईचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच कुटुंबाला धीर देत शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version