एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार

मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहे. ठिकठिकाणी एसटी कर्मचारी आक्रमक असलेले पाहायला मिळाले आहेत. सामंतांची एसटी कर्मचारी संघटनांची बैठक निष्फळ झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. पगारवाढ मिळेपर्यंत आंदोलन संप कायम ठेवणार अशी एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.

  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version