सोपानदेव महाराजांचा पालखी सोहळा माळेगावात विसवणार

सोपानदेव महाराजांचा पालखी सोहळा माळेगावात विसवणार

संत सोपानदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याने कोऱ्हाळे बुद्रुक करांचा पाहुणचार घेऊन मंगळवारी सकाळची सामुदायिक आरती करून माळेगावच्या दिशेने रवाना झाला. हा पालखी सोहळा सकाळच्या विसाव्यासाठी कठीणपूल आणि दुपारच्या विसाव्यासाठी पणदरे गावी दाखल होणार आहे आणि मजल दर मजल करत लाखो वैष्णव आणि पालखी सोहळा माळेगाव याठिकाणी मुक्कामासाठी दाखल होणार आहे. या मुक्कामाच्या ठिकाणी दुपारी चारच्या दरम्यान या संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे दुसरे अश्र्वाचे गोल रिंगण पार पडणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version