शिवसेनेची हॉटेलमध्ये चर्चा रंगणार

शिवसेना पक्षाची ताज लँड सेंड बांद्रा या हॉटेलमध्ये बैठक आहे.
शिवसेनेची हॉटेलमध्ये चर्चा रंगणार

मुंबई :  नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालानंतर महायुतीतील पक्षांच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. शिवसेना पक्षाची ताज लँड सेंड बांद्रा या हॉटेलमध्ये बैठक आहे. शिवसेनेच्या या बैठकीला विजयी उमेदवार आहेत. शिवसेनेचे जवळपास 61 आमदार या ठिकाणी आहेत. या 61 आमदारांना या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. या ठिकाणावरून सत्तेचे सूत्र हालणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेचे विजयी उमेदवार : 

एकनाथ शिंदे, आमश्या फुलजी पाडवी, मंजुळाला तुळशीराम मिळाला, चंद्रकांत सोनावणे, गुलाबराव रघुनाथ पाटील, अमोल चिमणराव पाटील, किशोर आप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, संजय रामभाऊ  गायकवाड, आशिष नंदकिशोर जैस्वाल (वकिल), भोंडेकर नरेंद्र भोजराज, संजय राठोड, कोहलीकर बाबुराव कदम,बालाजी देविदासराव कल्याणकर, आनंद शंकर तिडके, संतोष लक्ष्मणराव बांगर, उधाण हिकमत बळीराम, अर्जुन पंडितराव खोतकर, अब्दुल सत्तार, रंजनाताई (संजना) हर्षवर्धन जाधव,जयस्वाल प्रदीप शिवनारायण, संजय पांडुरंग शिरसाट, भुमरे विलास संदिपानराव, बोरनारे (सर) रमेश नानासाहेब, सुहास कांदे, दादाजी दगडू भुसे, गावित राजेंद्र धेड्या, विलास सुकुर तारे, शांताराम तुकाराम मोरे, विश्वनाथ आत्माराम भोईर, डॉ. बालाजी प्रल्हाद किणीकर, राजेश गोवर्धन मोरे, प्रताप बाबुराव सरनाईक, प्रकाश दाब, अशोक पाटील, मुरजी पटेल (काका), दिलीप लांडे, तुकाराम रामकृष्ण काटे, कुडाळकर मंगेश, थोरवे महेंद्र सदाशिव, महेंद्र हरी दळवी, भरत गोगावले, विजयबापू शिवतार, अमोल धोंडीबा खताळ, विठ्ठल वकिलराव लंघे, प्रा. तानाजी जयवंत सावंत, महेश संभाजीराजे शिंदे, देसाई शंभूराज शिवाजीराव, कदम योगेशदादा रामदास, उदय रवींद्र सामंत, किरण आलियास भैय्या सामंत, निलेश नारायण राणे, दीपक वसंतराव केसरकर, आबिटकर प्रकाश आनंदराव, चंद्रदीप शशिकांत नरके, राजेश विनायक क्षीरसागर, सुहास अनिलभाऊ बाबर, 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version