शिवसेनेची दुसरी यादी जाहीर, वरळीतून देवरांना उमेदवारी

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने दुसरी यादी जाहीर केली. या यादीतून २० उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
शिवसेनेची दुसरी यादी जाहीर, वरळीतून देवरांना उमेदवारी

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने दुसरी यादी जाहीर केली. या यादीतून २० उमेदवारांची घोषणा करण्यात आली. याआधी शिवसेनेच्या पहिल्या यादीतून ४५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. शिवसेनेने वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दुसरी यादी

  1. अक्कलकुआ – आमश्या पाडवी 
  2. बाळापूर- बळीराम शिरसकर
  3.  रिसोड- भावना गवळी  
  4. हदगाव – संभाराव कदम कोहळीकर
  5. नांदेड दक्षिण – आनंद शंकर तिडके पाटील (बोंडारकर)
  6. परभणी- आनंद शेशराव भरोसे 
  7. पालघर – राजेंद्र गावित
  8. बोईसर- विलास सुकुर तरे 
  9. भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे 
  10. भिवंडी पूर्व – संतोष शेट्टी
  11. कल्याण पश्चिम- विश्वनाथ भोईर 
  12. अंबरनाथ – डॉ. बालाजी किणीकर
  13.  विक्रोळी – सुवर्णा सहदेव करंजे 
  14. दिंडोशी – संजय निरुपम
  15. अंधेरी पूर्व – मूरजी पटेल 
  16. चेंबूर – तुकाराम काते  
  17. वरळी – मिलिंद देवरा 
  18. पुरंदर – विजय शिवतारे 
  19. कुडाळ – निलेश नारायण राणे 
  20. कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर

पहिली यादी

  1. कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे
  2. साक्री (अज) – मंजूळाताई गावित
  3. चोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणे
  4. जळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटील
  5. एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
  6. पाचोरा – किशोर पाटील
  7. मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
  8. बुलढाणा – संजय गायकवाड
  9. मेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकर
  10. दर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळ
  11. रामटेक – आशिष जैस्वाल
  12. भंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकर
  13. दिग्रस – संजय राठोड
  14. नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
  15. कळमनुरू – संतोष बांगर
  16. जालना – अर्जून खोतकर
  17. सिल्लोड – अब्दुल सत्तार
  18. छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल
  19. छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाट
  20. पैठण – विलास भूमरे
  21. वैजापूर – रमेश बोरनारे
  22. नांदगाव – सुहास कांदे
  23. मालेगाव बाह्य – दादाजी भुसे
  24. ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
  25. मागाठाणे – प्रकाश सुर्वे
  26. जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकर
  27. चांदिवली – दिलीप लांडे
  28. कुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकर
  29. माहिम – सदा सरवणकर
  30. भायखळा – यामिनी जाधव
  31. कर्जत – महेंद्र थोरवे
  32. अलिबाग- महेंद्र हरी दळवी
  33. महाड- भरतशेठ मारुती गोगावले
  34. उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले
  35. परांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंत
  36. सांगोला- शहाजी बापू पाटील
  37. कोरेगाव- महेश शिंदे
  38. पाटण- शंभूराज देसाई
  39. दापोली- योगेश कदम
  40. रत्नागिरी- उदय सामंत
  41. राजापुर- किरण सामंत
  42. सावंतवाडी- दीपक केसरकर
  43. राधानगरी- प्रकाश आबिटकर
  44. करवीर- चंद्रदिप नरके
  45. खानापूर- सुहास बाबर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version