मशिदीवरुन शिमल्यात दुसऱ्या दिवशीही तणाव

हिमाचल प्रदेशमधील शिमल्यातील संजौलीत मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरुन दुसऱ्या दिवशीही तणाव निर्माण झाला आहे.
मशिदीवरुन शिमल्यात दुसऱ्या दिवशीही तणाव

शिमला : हिमाचल प्रदेशमधील शिमल्यातील संजौलीत मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरुन दुसऱ्या दिवशीही तणाव निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी मशिदीला विरोध म्हणून अर्धा दिवस बाजार बंद ठेवला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version