सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर

सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर

शौर्य चक्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशासाठी दहशतवाद्यांशी लढणाऱ्या एकूण  6 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

शौर्य चक्र मिळालेल्या जवानांची नावं

लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा

मेजर  कोंजेंगबम बिजेंद्र सिंह

नायब सुभेदार  सोमबीर

नायब सुभेदार नरेंद्र सिंह

नाईक नरेश कुमार

शिपाई करमदेव ऑरिअन

देशाचं संरक्षण करत असताना विशेष कामगिरी करणाऱ्या सैन्यातील जवानांना शौर्य पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येते.

दरम्यान शौर्य पुरस्कारा व्यतिरिक्त अन्य पुरस्कारांचाही घोषणा करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version