‘पक्ष काढून घेतला’

केंद्र सरकारमुळे पक्ष आणि चिन्हा दुसऱ्याला गेले', असा आरोप शरद पवार यांनी केला.
‘पक्ष काढून घेतला’

बारामती : 'मी उभारलेला पक्ष माझ्याकडून काढून घेतला. निवडणूक चिन्ह पण घेतलं. केंद्र सरकारमुळे पक्ष आणि चिन्हा दुसऱ्याला गेले', असा आरोप शरद पवार यांनी केला. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बारामतीत शरद पवार बोलत होते. त्यांनी युगेंद्र पवारांना विजयी करा, असे आवाहन बारामतीकरांना केले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version