US Open Tennis सेरेना विल्यम्सचा पराभव; बियांका जिंकली ग्रॅंडस्लॅम

US Open Tennis सेरेना विल्यम्सचा पराभव; बियांका जिंकली ग्रॅंडस्लॅम
US Open Tennis स्पर्धेत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा पराभव करत कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कूने विजेतेपद पटकावले आहे. कॅनडाची बियांका आंद्रेस्कू अमेरिकन ओपनचे विजेतेपद पटकवणारी पहिली कॅनडियन महिला ठरली आहे. अंतिम फेरीत बियांकाने सेरेनाला ६-३, ७-५ असा पराभवचा धक्का देत विजेतेपद जिंकले आहे.

US Open Tennis मध्ये बियांकाचा विजय –

कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कूने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सवर 2 सेटमध्ये पराभूत केले.
महिला एकेरी स्पर्धेत बियांकाने सेरेनाला ६-३, ७-५ असा पराभवचा धक्का देत विजेतेपद जिंकले.
बियांकाचे पहिले ग्रॅंडस्लॅम पटकावले आहे.
बियांकाने दोन्ही सेटमध्ये चांगली कामगिरी करत ग्रॅंडस्लॅम आपल्या नावावर रचला आहे.
विशेष म्हणजे US Open Tennisचे विजेतेपद जिंकणारी बियांका पहिली कॅनडियन महिला ठरली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version