निवृत्त प्राध्यापकांनी लिहिली सप्तरंगी ज्ञानेश्वरी

निवृत्त प्राध्यापकांनी लिहिली सप्तरंगी ज्ञानेश्वरी

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक या गावचे निवृत्त प्राध्यापक अनिल कावनेकर यांचे हस्ताक्षर म्हणजे एक अजब नमुना आहे. पेशाने शिक्षक पांडुरंगाचे निसिम भक्त अशी त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. त्यांनी स्वच्छ, सुवाच्च अक्षरात अनेक धार्मिक ग्रंथ त्याचबरोबर असंख्य वेळा ज्ञानेश्वरी ही लिहिली आहे. त्यांच्या छोटेखानी घरात हे ग्रंथ पाहण्यासाठी त्यांच्या घरी अनेक जण येत असतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version