सांगोला : ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके बेमुदत उपोषण करत आहेत. या उपोषणाला पाठिंबा देत सांगोला तालुक्यातील नागरिकांनी बंद पुकारला आहे. तर बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोलामध्ये ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. ओबीसीबहुल गावात पुढाऱ्यांना गावबंदी सुरू झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.