Rupali Thombare Patil : ‘घड्याळाला मतदान केलं तर मत भाजपाला जातं असं नाही’, रुपाली ठोंबरे पाटील यांचं वक्तव्य

निवडणूक मधील evm मशीन बदलणे,त्यातील छेडछाड व निवडणूक प्रकियाची अनिमियता आणि निवडणूक अधिकारी यांनी चुकीची राबवलेली प्रक्रिया याबाबत रूपाली ठोंबरे यांची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
Rupali Thombare Patil : ‘घड्याळाला मतदान केलं तर मत भाजपाला जातं असं नाही’, रुपाली ठोंबरे पाटील यांचं वक्तव्य

निवडणूक मधील evm मशीन बदलणे,त्यातील छेडछाड व निवडणूक प्रकियाची अनिमियता आणि निवडणूक अधिकारी यांनी चुकीची राबवलेली प्रक्रिया याबाबत रूपाली ठोंबरे यांची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, काही लोक म्हणतात घड्याळ ला मतदान केल तर भाजपला जात अस नाही. मेमरी कार्ड चिपचा खेळ आहे. रुपाली पाटील यांची भाजपवर टीका केली आहे. अधिकाऱ्यांसोबत बसून भाजपने 15 चा पॅनेल मॅनेज केला आणि हा पराभव आम्हाला  मान्य नाही भाजपचे चार उमेदवार निवडून आणले आहेतभाजपने फसवणूक करून  119 जागा जिंकल्या आहेत. पुढच्या निवडणुका या बॅलेट वर घ्या असंही त्या म्हणाल्या. तसेच पोलिसांवर पण कायदेशीर कारवाई केली पाहिजे. उद्या सीएम ने सांगितला तर खून करा करणार आहेत का ? पोलिसांनी भाजप सोडून उमेदवाराने त्रास दिला. दहशत निर्णय करण्याचा प्रयत्न केला. असा आरोप केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version