‘अकोला, बाळापूर मतदारसंघ आमचाच’

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली.
‘अकोला, बाळापूर मतदारसंघ आमचाच’

मुंबई : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली.त्यात आता महायुतीच्या घटक पक्षातील रिपाई आठवले गटाने अकोला पूर्व आणि बाळापूर मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती रिपाई आठवले गटाकडून दिली आहे.  त्यामुळे महायुतीतील पक्षात जागा वाटपावरून वाद होण्याची चिन्ह दिसत आहेत.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version