रोहित पवारांनी पसरवली ‘फेक न्यूज’

पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे 'फेक न्यूज' पसरवल्याचे उघड झाले.
रोहित पवारांनी पसरवली ‘फेक न्यूज’

मुंबई : पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे 'फेक न्यूज' पसरवल्याचे उघड झाले. 'रोकड' पकडल्याचा रोहित पवार यांचा दावा खोटा ठरलाय. रोहित पवार यांनी दाखवलेला व्हिडीओ २०२१ चा आहे. हा ताजा व्हिडीओ नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version