सांगलीत झळकले रोहित पाटलांचे फलक

सांगलीत रोहित पाटील यांचे भावी आमदार आणि मंत्री म्हणून फलक झळकले आहेत.
सांगलीत झळकले रोहित पाटलांचे फलक

सांगली : सांगली जिल्ह्यात राशपचे युवा नेते तथा स्वर्गीय गृहमंत्री आर.आर.आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचे भावी आमदार आणि मंत्री म्हणून डिजिटल फलक झळकले आहे. रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तासगावसह संपूर्ण जिल्ह्यात राशपच्या कार्यकर्त्यांकडून फलकबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तासगावकवठे महांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांची उमेदवारी पक्की असल्याची चर्चा जिल्ह्यातील रंगली आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version