धारावीचा पुनर्विकास अदानींकडे

धारावीचा पुनर्विकास अदानींकडे

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचे चित्र लवकरच बदलणार आहे. मुंबईच्या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अदानी समूहाला मंजुरी दिली आहे. आता लवकरच अदानी समूह धारावी पुनर्विकास प्रकल्प सुरू करू शकतो. धारावी हे आशियातील सर्वात दाट लोकवस्तीचे ठिकाण आहे. या भागाची लोकसंख्या सुमारे ८ लाख आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही या दाट लोकवस्तीच्या सुशोभिकरणाचे काम अदानी समूहाला दिले आहे. पुनर्विकास प्रकल्पासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version