सध्या राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा सुरू आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला तसेच मनसैनिकांना संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी सोशल मिडीयाच्या वापरावरून आणि त्यामध्ये घालवत असलेल्या वेळामुळे ज्या समस्या दुर्लक्षित केल्या जात आहेत, यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
भाषणादरम्याने ते म्हणाले की, सध्या खूप समस्या येत आहेत. जगभरात युद्ध सुरू आहेत. वाहतूक कोंडी, कराचा वाढता बोजा यासारख्या गोंष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. याला कारण म्हणजे तुमच्या हातातील मोबाईल. मोबाइलमध्ये असलेले इन्स्टाग्राम बघणं बंद करा. त्यामध्ये खूप वेळ वाया जात आहे”.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.