राज आणि आशिष शेलारांमध्ये दीड तास चर्चा

भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज यांची भेट घेतली.
राज आणि आशिष शेलारांमध्ये दीड तास चर्चा

मुंबई : भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज यांची भेट घेतली. शिवतीर्थ येथे भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची भेट मानली जात आहे. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये दीड तास चर्चा झाली आहे.  

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version