राधानगरी धरण आज ५० टक्के भरले

राधानगरी धरण आज ५० टक्के भरले

 

रत्नागिरी,१७ जुलै २०२३: जिल्ह्यातील राधानगरी धरण ५० टक्के भरले. या धरणात गेल्यावर्षी १६ जुलैला ५.६५ टीएमसी पाणीसाठा होता, यावर्षी तो ४.१८ टीएमसी झाला आहे. तर काळम्मावाडी धरणात गेल्यावर्षी १४.६३ टीएमसी पाणीसाठा, त्या तुलनेत यावर्षी केवळ ५.८ टीएमसी पाणीसाठा आहे.
हे.
रत्नागिरीतील पाणीसाठा दिलासा देणारा असला तरी, इतर सर्व धरणांच्या पाण्याची पातळी चिंताजनक आहे. चांगल्या पावसाचे ठिकाण म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. यावर्षी यामध्ये खंडपडण्याची शक्यता आहे. जून महिन्याचे १५ दिवस उलटून अजूनही धरणांमधील पाणीसाठा हवा त्या वेगाने वाढलेला नाही.

या धरणाची एकूण क्षमता २५.३९ टीएमसी इतकी आहे. यापैकी किमान १९ ते २० टीएमसी पाणीसाठा झाला, तर या धरणावर अवलंबून असणाऱ्या ४१ हजार हेक्टरवरील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देता येते.अद्यापही ही धरणे भरण्यासाठी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version