पंत्रप्रधान मोदींना ‘लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रांसचा सर्वोच नागरी पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी पहिलेच भारतीय मुख्यमंत्री आहे. देशातल्या या नेत्यांना आतापर्यंत सन्मानित केले आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स, किंग चार्ल्स, माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बुट्रोस बुट्रोस-घाली फ्रान्सने अशी देशातील नेत्यांची नावं आहेत.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी हा सन्मान काही निवडक नेत्यांना मिळाला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला, वेल्सचे तत्कालीन राजकुमार किंग चार्ल्स, जर्मनीच्या माजी चान्सलर एंजेला मार्केल आणि संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव बुट्रोस बुट्रोल घाली यांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदींना मिळालेल्या या पुरस्काराचे फोटो सर्वचठिकाणी झळकत आहेत. सर्व स्थरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.