शिवसेनेच्या वर्धापनदिनी फलकयुद्ध

शिवसेनेच्या वर्धापनदिनी फलकयुद्ध

शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून यंदा पहिल्यांदाच या पक्षाचे २ वर्धापन दिन साजरे होत आहेत. दोन्ही गटांनी वर्धापन दिनासाठी जोरदार तयारी केली आहे. दोन्ही गटांनी फलकबाजीच्या माध्यमातून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. कलानगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात फलकबाजी करण्यात आली असून वाघांचा वारसा, अशा आशयाचे मोठे होर्डिंग लावल्याने चर्चांना उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version