हिंदू देवदेवतांसंबंधी आक्षेपार्ह विधान

हिंदू देवदेवतांसंबंधी आक्षेपार्ह विधान

पुणे, ३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: पुण्यातील नामांकित सिंबोसिस कॉलेज सेनापती बापटरोड येथे हिंदीचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना हिंदू देवता कसे कसे बदनाम आहेत आणि हिंदू हे हिंदुत्वाच्या किती विरोधात आहे याबाबत धडे देत आहेत.

या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा अर्ज देण्यात आला आहे. त्या निमित्ताने गुरुवारी पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आंदोलन देखील करण्यात येणार आहे. गेले अनेक दिवस हे प्राध्यापक विद्यार्थ्यांना रामकृष्ण हे किती वेगळे आहेत. देवता नाही अशा प्रकारचे अनेक भडकाव विधान करत धर्मांतरणाच काम करत आहेत. त्यामुळे या प्राध्यापकावर गुन्हा लवकरात लवकर नोंद करावा असे देखील संघटनेने मागणी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version