निफाडचा पारा घसरला

निफाडचा पारा घसरला

थंडीचे राज्यात पुन्हा जोरदार पुनरागमन झाल्याने निफाडचा पारा घसरला आहे. निफाडला ५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंडीचे राज्यात पुन्हा जोरदार पुनरागमन झाल्याने निफाडचा पारा घसरला आहे.निफाड तालुका पुन्हा गारठून निघाल्याने तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात ५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

थंडीपासून वाचण्याकरता ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेतला जातांना दिसत असला तर  दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके देखील जाणवताना दिसत आहे. सकाळी थंडीत तर दुपारी उन्हाचा तडाखा असे चित्र सध्या निफाड व येवला तालुक्यात बघण्यास मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version