अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. याआधी राष्ट्रवादीने सात उमेदवारांची दुसरी आणि ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या ४९ झाली आहे. 

  1. गेवराई – विजयसिंह पंडित
  2. फलटण – सचिन पाटील
  3. निफाड – दिलीप बनकर
  4. पारनेर – काशिनाथ दाते

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी

  1. इस्लामपूर – निशिकांत पाटील
  2. तासगाव – कवठे महांकाळ – संजयकाका पाटील
  3. अणुशक्ती नगर – सना मलिक
  4. वांद्रे पूर्व – झिशान सिद्दिकी
  5. वडगाव शेरी – सुनील टिंगरे
  6. शिरुर – ज्ञानेश्वर कटके
  7. लोहा – प्रताप पाटील चिखलीकर

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी

  1. बारामती- अजित पवार
  2. येवला- छगन भुजबळ
  3. आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
  4. कागल- हसन मुश्रीफ 
  5. परळी- धनंजय मुंडे
  6.  दिंडोरी- नरहरी झिरवाळ
  7. अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
  8. श्रीवर्धन-  आदिती तटकरे
  9. अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
  10.  उदगीर- संजय बनसोडे 
  11. अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
  12. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
  13. वाई- मकरंद पाटील
  14. सिन्नर- माणिकराव कोकाटे
  15. खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील
  16. अहमदनगर शहर- संग्राम जगताप
  17.  इंदापूर- दत्तात्रय भरणे
  18. अहमदपूर- बाबासाहेब पाटील
  19.  शहापूर- दौलत दरोडा
  20.  पिंपरी- अण्णा बनसोडे
  21.  कळवण- नितीन पवार
  22. कोपरगाव- आशुतोष काळे
  23. अकोले – किरण लहामटे
  24. वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
  25. चिपळूण- शेखर निकम
  26. मावळ- सुनील शेळके
  27. जुन्नर- अतुल बेनके
  28. मोहोळ- यशवंत माने
  29.  हडपसर- चेतन तुपे
  30.  देवळाली- सरोज आहिरे
  31. चंदगड – राजेश पाटील
  32. इगतुरी- हिरामण खोसकर
  33. तुमसर- राजे कारमोरे
  34. पुसद -इंद्रनील नाईक
  35. अमरावती शहर- सुलभा खोडके
  36. नवापूर- भरत गावित
  37.  पाथरी- निर्णला विटेकर
  38. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version