राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर ठेपली असून राजकीय पक्ष सज्ज झाली आहेत. एकीकडे विरोधी पक्षातील नेते भाजप आणि सेनेत प्रवेश करत असून दुसरीकडे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये मोठी खिंडार पडताना दिसत आहे. त्यातच विधानसभा निवडणूक येत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील 6 मतदारसंघापैकी राष्ट्रवादीने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे.

पाच उमेदवारांची घोषणा –

1) परळी :- धनंजय मुंडे

2) बीड :- संदीप क्षीरसागर

3) माजलगाव :- प्रकाश सोळुंके

4) गेवराई :- विजयसिंह पंडित

5 ) केज :नमिता मुंदडा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version