अकोल्यात पटोलेंची जीभ घसरली

अकोल्यात पटोलेंची जीभ घसरली

अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची एका प्रचारसभेत जीभ घसरली. त्यांनी भाजपाबाबत बोलताना वापरलेल्या भाषेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

प्रचारसभेत बोलताना ‘भाजपाचा कुत्रा करायचाय’ अशा स्वरुपाचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले.  नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version