पुणे : पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा वाद पेटला असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात राशपकडून आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये सरकारविरोधात घोषणाबाजी केली गेली. मेट्रो स्थानकाच्या आत जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न केला. पुणे मेट्रोचे लोकार्पण लांबल्याने मविआ आक्रमक झाल्याचे दिसून आले. याच आंदोलनाची स्टंटबाजी करणाऱ्या मविआला भाजपाने सुनावले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.