मविआचं जोडे मारो आंदोलन

मविआने रविवारी सकाळी १० वाजल्यापासून जोडे मारो आंदोलनाला सुरूवात केली आहे.
मविआचं जोडे मारो आंदोलन

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआने रविवारी सकाळी १० वाजल्यापासून जोडे मारो आंदोलनाला सुरूवात केली आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही मविआने आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेत रविवारी आंदोलनाला सुरूवात केली आहे.  

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version