मुंबईत मुसळधार

मुंबईसह पश्चिम उपनगरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे.
मुंबईत मुसळधार

३ ऑगस्ट, २०२४ मुंबई : मुंबईसह पश्चिम उपनगरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे सायन गांधी मार्केट परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. परंतु, शनिवार रविवार सुट्टी असल्याने मुंबईकरही या पावसाचा आनंद घेत आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version